Posts

Showing posts from June, 2019

ती - माझं पहिलं प्रेम (भाग १७वा )

Image
ती -माझं पहिलं प्रेम (१७वा भाग )  दुपारचे २वाजले होते सर्वजण जेवण करुन वर्गात आले होते.हर्ष आजुन स्वपांच्या दुनियेत फिरत होता सगळेजण विचारात होते काय झाल काय म्हणाली ती ? आकाश : काय रे काय झालं ? काही विचारलं का तिने? सांग  हर्ष : यार तिने बोलावलं तेव्हा जाम घाबरलो होतो, नंतर तिनं मला जबरदस्ती छत्रीत घेतलं. तेव्हा कीती भारी वाटत होतं.तिचा पहिला स्पर्श.जणू काही गुलाबाच्या फुलानी आपल्याला स्पर्श केला .  सम्या : असं काय असतं त्या स्पर्शात. नार्मल गोष्ट आहे ती. हर्ष : तुला नाही कळणार कारण तुला आजुन तो स्पर्श झाला नाही .पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श याचं नातं आणि त्यातली मज्जा वेगलीच असते ती शब्दात नाही सांगता येत . तिला अनुभवल्या शिवाय नाही समजनार त्यामधील थरार गम्मत आणि उचंबुन येणाऱ्या भावना. एक वेगलीच मज्जा असते त्यात प्रत्येकांनी आयुष्यात याचा अनुभव नक्की घेयाला हवा .मी खुप भाग्यवान आहे मला एवढ्या लवकर तो भेटला . आवि : आम्ही कमनशीबी आमची कुठं गर्लफ्रेंड आहे तुझ्या सारखी . हर्ष : अरे नाही रे तुला पन भेटेल बाळा. (कलेचे सर वर्गात आले. गुड आफ्टरनून म...

ती - माझं पाहिलं प्रेम (भाग १६वा )

Image
ती - माझं पाहिलं प्रेम (भाग १६वा ) (जेवनासाठी घंटा झाली शिक्षक वर्गाबाहेर गेले.आणि वर्गात पुन्हा गोंधळ सुरु झाला.  धनश्री आणि शिवन्या घर जवळ असल्यामुळे  जीवनासाठी घरी जात.हर्ष आणि त्याचे मित्र वर्गात बसून जेवत होते. हर्ष आणि सम्या आकाश आणि आवि च्या बेंच टिफिन खायला गेले ) आकाश : काय रे तु काय डोक्यावर पडला काय हरश्या? तुझ्या प्रेमासाठी आम्ही आम्ही त्या महाराणी समोर नाकं घासायची आणि तु आमची मेहनत अशी धुळीत मिळवतोस.खाल्लीस ना माती प्रेमात सुरु होयाची आधीच प्रेमाचा बाजार करुन टाकलास .  हर्ष : सॉरी यार तिच्यात एवढा गुंतलो होतो की मला माझचं भान राहिलं नाही रे . सम्या : तिला काय वाटलं असेल ती तुला किती चांगलं समजते आणि तु माति खाल्लीस, मुर्ख माणूस . आकाश : हे बगं  सोन्या आधीच ती मास्तराची पोर जर का त्याला समजलं ना तर तुझी बिना पाण्याची करेल . सम्या : त्यात तुला अजुन आली पण नाही  अवि : गप बस हिथे भाव टेंशन मध्ये आहे आणि याला जोक सुचतोय . हर्ष : आता काय करायचं ते सांग ! आकाश : तुला ती आवडते ना  हर्ष : हो म्हणजे काय ? आकाश : मग जरा धीरानं घे पहिल्य...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग १५वा )

Image
ती - माझं पहिलं प्रेम (भाग १५वा ) शिवन्या - मस्त आहे गं ! हा मुलगा ,काय नाव म्हणाला ? धनश्री - हर्षवर्धन .हुशार आहे  सातवीत 90% होते. मॉनिटर साठी नाव होतं त्याच पण स्नेहल झाली .सकाळी रीना सांगत होती . शिवन्या - छान नाव आहे नाव . धनश्री - काय प्रेमात पडलीस की काय ? शिवन्या - काहीही काय .देऊ का एक तुझ्या?  धनश्री - मला नको त्याला दे . शिवन्या - चल वर्गात चल .मास्तर येईल नाहीतर  ( इतिहासाचे मास्तर आज  पहिल्यांदाच आज वर्गात आले .अतिशय कडक स्वभाव .रोज 4-5 छडया मोडणारच त्याशिवाय त्यांना करमत नासायचे .मूर्ति लहान पन कीर्ति मोठी अश्या प्रकारची व्यक्ति . एका आवाजात आजूबाजूचे ४वर्ग शांत बसायचे .मुलांवर तेवढचं प्रेम आणि तेवढच ठोकायचे . पन तरीपण सर्वाना आवडायचे. आल्या आल्या आधी सर्वाना त्यांची ओळख सांगायला सांगितली मग प्रत्येकजन उभं राहून आपली ओळख सांगत होता .दोन दिवस पोर ओळख सांगून ती त्यांचीच ओळख विसरली त्यात पहिला नमूना  हर्ष . जेव्हा हर्ष उभा राहिला माझं नाव " शिवन्या " असं म्हंटला आणि पूर्ण वर्ग एका सुरवात aaaaaaaaaaa मास्तर पण चकीत .सगळे हसाय...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 14)

Image
शाळेचा दुसरा दिवस  (हजेरी घेण्यातच मराठीचा तास सुरु झाला आणि संपला सुद्धा,  बगता बगता दोन लेक्चर झाले हर्ष चं लक्ष दोन तास झाले तरी जागेवर वर तो भर दिवसा तिच्या स्वप्नात फिरत होता .शाळेला सुरु होऊन दोन दिवसच झाले परंतु हर्ष या दोन दिवसातच आपलं लक्ष विसरला, आणि हितेच खरी सुरवात होते आपल्या आयुष्याची वाट लागण्यास.वाहत्या पाण्यातील देखील मासा गांडूळ खाण्याचा नादात सहज  गाळाला लागातो आणि आपलं आयुष्य गमावतो तसाच या 10-12 वर्षातील मुलांच्या बाबतीत होते . प्रेम म्हणजे काय ? याचा अर्थ देखील माहित नसतो.आकर्षणाच्या जाळ्यात अडकायाचे आणि आपलं आयुष्य बारबाद करायचे. मधली सुट्टी झाली ) हर्ष - चल त्या दोघांना काय प्लान आहे तो सांगू ? सम्या :हो चल . (त्यांच्या जवळ जाऊन ) सम्या : ये आवि, आकाश एक  छोटं काम आहे,झाले तर दोघांना वडा पाव देईल हर्ष . आकाश : काम बोल आधी काय आहे ते . सम्या : हर्ष ला ती पोरगी आवडली आहे, ती कागदाचा गोला मारला होतास ती.तिच्यासोबत ओळख करुन पाहिजे म्हणतो हा, बग काही होतय काय ? आकाश : मग काय करावं लागेल सम्या : काही फार नाही फक्त हर्ष तुम्हां दोघांना घेऊन ...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 13)

Image
शाळेचा दुसरा दिवस   कोणी काहीच बोलायला तयार नाही, तशीच वैतागुन ती मुलींच्या पहिल्या रांगेत पहिल्याच बेंच वर बसली. खोडकर होती पण अभ्यासात हुशार होती . सम्या : नशीब वाचलो नाहीतर काय खैर नव्हती आपली.बाप मास्तर आहे तिचा.पन एक गोष्ट कळत नाही आम्ही नविन यूनिफार्म घालून आलोय आणि ती अप्ससरा बनुन आले, तिच्या बापाचा बर्थडे आहे की तिचा . हर्षा :पण कसली क्यूट आहे ती, " आज ती खुप सुंदर दिसते" पनं तिला कसं सांगणार, आपली ओळख ना मैत्री. तिचं नाव तरी माहिते काय तुला?  सम्या :नाही रे मागाशी बाहेर एका मास्तराजवळ बोलताना पहिलं तेव्हा समजलं तिचा बाप मास्तर आहे. हर्ष : आपली ओळख करुण देशील काय ? सम्या:अवघड आहे पन प्रयत्न नक्की करू. मागे दोन बकरी आहेत ती त्या वाघिणी समोर ठेवली की आपलं काम झालं म्हणून समज. हर्ष :म्हणजे नक्की काय करायचं ? सम्या: हे बग काही क्षणापूर्वी ती का तापली होती? हर्ष : आकाश ने गोला मारला तिला म्हणून. सम्या : मग आता तु त्या दोघांना घेऊन जा मधल्या सुट्टीत आणि सांग तिला चुकून या दोघांनी मारला  ते सॉरी बोलायला आलेत . मग बग तुझ्यावर खुश होते का जर झाली तर ठीक नाहीत...

ती - माझं पहिलं प्रेम ( भाग 12)

Image
    शाळेचा दुसरा दिवस  आज शाळेचा दुसरा होता,नेहमी प्रमाणे हर्ष शाळेत जायची तयारी करत होता तोच आई त्याचा टिफिन घेऊन येते ) हर्ष ची आई : हर्ष आज खुप छान दिसतोयस, "अगदी हीरो बग" काल कोणी आवडली की काय?( म्हणत ती हर्ष च्या गालाखाली डोळ्यातिल काजळाचा टिका लावते). हर्ष : काहीतरीच काय आई . मी काय लहान आहे का आता काजल लावतेस ती . आणि आता मी  हीरो वैगरे नाही दिसत. तुला आठवते मी जेव्हा लहान होतो तेव्हा तु मला पकडून आणायची अंघोळ घालुन काजल पावडर लावुन माझ्या हनुवटिला पकडुन बाजुने भांग पाडायची तेव्हा झाल्याची हीरो असल्याची फीलिंग येयाची आता कुठे आई : बाळ तु कितीही मोठा झालास तरी तु  माझ्यासाठी हीरोच राहणार (आणि हर्ष ला घट्ट मिठी मारते ) हर्ष : चल मी निघते  (आईच्या पाया पडतो आणि हर्ष मित्रांना आवाज देत निघतो )  सगळेजण त्यांच्या सायकल वरुन महाविद्यालयाजवळ पोहचले  रोजच्या सरखीच गर्दी, आणि त्या गर्दीतून सायकल पार्किंगला नेत असताना परश्या च्या (प्रशांत पाटील - "८वी ब" चा वर्गप्रतिनिधी आभ्यासात हुशार मात्र भांडण करणं जणूत्याचा त्याचा  छंदच होता) पायला...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग 11)

Image
ती -माझं पहिलं प्रेम   दुपारचे ३वा गेले होते, कला विषयाचे शिक्षक वर्गात आले " शाळेतील सर्वात सुंदर व्यक्ति" त्यांच्या चित्रासारखे सुंदर नुसते दिसायला नाही तर मनाने सुद्धा, म्हणतात ना कलाकार हा नेहमी सुंदरच असतो आणि म्हणूनच चेहऱ्यावर नेहमी 'स्मितहस्य' अतिशय शांत प्रेमळ, सर्वांशी अगदी मनमोकळपणे बोलणारी सर्वाना अावडणारी व्यक्ती, वर्गात आल्यावर मुलांना नेहमी चला हवा येऊद्या मधील डॉ नीलेश साबले यांच्या सारखा एकच प्रश्नं विचारणार कसे आहत सगळे मजेत ना,आणि मजेतच असलं पाहिजे.आयुष्यभर आपल्याला शिकायचचं आहे पनं शिकत असताना नेहमी तणावपूर्ण शिकता आले पहिजे आणि त्यासाठी नेहमी आनंदी असणे गरजेचं आहे. कसलाही तणाव असेल तर माझ्याशी चर्चा करा,मी मार्ग सुचवेल. तासभर वर्गात सर्वांशी छान गप्पा मारल्या सर्वांशी ओळख करुण घेतली. अगदी कुठे राहता कसे येता घरी कोण कोण असतं वैगरे . सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे दुपारची वेळ त्यात 2 महीने सुट्टी खाऊन अलशी झालेली पोरं २वा झोपेत आलेली,पनं कलेच्या शिक्षकांमुळे त्यांची झोप कुठे गायब झाली त्यांना सुद्धा समजलं नाही .सर्वजण आगदी मनलाउन एकटक ऐकत होते....

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)

Image
ती - माझं पहिलं प्रेम आकाश  :अजून का थोड़ा थांबलो असतो तर काय खरं नव्हतं माझं कधीपासून लागली होती,पण काय त्या बाईं सोडायलाच तयार नाहीत. आवि : नाहीतर काय. मला तर बाईंनी ओळख सांगायाला उभं केलं तेव्हाच झाली होती, चल लवकर शौचालय कुठे आहे काय माहिती. ये सम्या , ये हर्षा उठा 15 मिनिटात पुन्हा येयाचं आहे चला लवकर . सम्या : आरे हो का तुम्हाला घाई लागल, काही कळत नाही. आकाश :अरे नालायका तुला नाही समजणार प्रेशर किती आलाय?  आणि जरा बाहेर बघं किती हिरवगार असा निसर्ग  पसरलाय, काय ही देवाची किमया, किती प्रयत्न केलं असतील देवानं . . आवि : कुठे आहे  आकाश : अरे नालायका वरती काय नानाची टांग बगतोयस,समोर बघं समोर . सम्या : अरे त्या १०वीतल्या मूली आहेत,तू केवढा त्या किती मोठ्या. १०वी पास झाल्या की बाप त्यांच्या लग्न लाऊन देईल, आणि तुला तर आजुन चड्डीची नाड़ी बानता येत नाही. त्यांच्या मांगे नको लागु . आकाश : मि कुठं म्हंटल मला लग्न करायचं आहे . मोठ्या तर मोठ्या, उलट मोठ्या पोरी जास्त समजूदार असतात लगेच हो म्हणतात आणि लगेच सोडतात जास्त टेंशन नसतं डोक्याला . आपल्यासाठी प्रेम म्...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 09)

Image
ती - माझं पहिलं प्रेम  ( मग बाईंनी तिला पुढे बोलावलं व सर्वांनी ''स्नेहलचं '' स्वागत केलं.तिला शुभेच्छा दिल्या, ''स्नेहल वर्गातील सर्वात जास्त मार्क्स पडलेली मुलगी होती , दिसायला थोड़ी सावली होती पण छान होती . चेहऱ्यावर नेहमी हसू,स्वभावाने गोड , सर्वांशी प्रेमाने  बोलणारी, हि आगावं पोरं तिचं ऐकतील मात्रा यांत मात्र जरा शंकाच होती. स्नेहल ने सर्वांचे आभार मानले, तेवढ्यात खुप दिवस आकाशात जमा झालेले ढग पाऊसाच्या धारेत जोरदार आवाज करत पडायला सुरवात झाली आनं नकळत एका कवीचे बोल आठवले ) पाऊस कोसळतो छपरावरती  त्यावरुन सांडती हजारो मोती   काही माझ्या गाली पडती  काही करती गंधित माती  पाऊस कसा हा  अल्लड खेळातो  कधी पानांतून तर कधी मनातून झरतो  मनातील गाणे  पाऊस जाणतो  अबोल शब्दांना तो  सुर लावतो  मन माझे एकाकी  पाऊस त्याला वेड लावतो  नाही कुणी येणारे जरी  उगा मिलनाची ओढ लावतो  थोडा खुलवतो  थोडा झुलवतो  आकांक्षांना तो पंख लावतो  ओंजळीत साठलेल्या तळ्याकाठी  ...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 08)

Image
                         ती - माझं पहिलं प्रेम  ......  ( सर्वजण अप-आपल्या वर्गात निघून गेले, रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच उशीर झाला होता) हर्ष - एवढा वेळ आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिलो असेल बग. सम्या: तर काय? मी तर पुस्तकात हिटलर वाचला होता आज प्रत्यक्ष दर्शन झाले. एवढे नियम तर आर्मी सुद्धा नसतील.आकाशचं तर काय खरं  नाही जर का सापडलास ना तर सरळ घरी, च्या आईला. आकाश : मस्तराच्या बापाचं राज्य आहे का ? असल्या फालतू धमक्याना मी घाबरतो काय, एकदा फक्त माझीं ड्रीम गर्ल भेटु दे मग बगतो मास्तर काय करतो ते. अवि : तू नक्की मार खाणार बग, आपण शिकायला आलोय की पोरी पटवायला ? हर्ष : चला लवकर नाहीतर वर्गशिक्षक आपल्या आगोदर  हजेरी लावतील . (सर्वजण  वर्गात गेले, मस्तरांचा काय अजुन पत्ता नव्हता,त्यामुळे मुलांचा गोंगाट चालूच होता थोड्या वेळाने एक शिक्षिका वर्गात आल्या तसा मात्र वर्ग शांत झाला. मैं हूँ ना मधल्या सुष्मिता सेन सारखी एंट्री  करत मात्र म...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 07)

Image
  ती -माझं पहिलं प्रेम .... (महाविद्यालयाच्या प्रांगणात सगळेजण एका रांगेत आप -आपल्या -वर्गानुसार आणि ऊंची नुसार उभे होते,सर्व शिक्षक,कर्मचारी आणि प्राचार्य समोर च्या स्टेज वर होते,बाजुला एक विद्याथिनी आर्डर देण्यासाठी उभा होता,पूर्ण मैदान विद्यार्थ्यांनी भरलं होते,साधारण 800-900 विद्यार्थी असतील, एकच यूनिफार्म असल्या मुले पूर्ण परिसर एकाच रंगाचा झाला होता,आणि खुप आकर्षक वाटत होता, मुलांची चुलबुल चालू होती पीटी मास्तरांनी एकच आवाज टाकला आणि वातावरण एकदम सुन्न झालं.मग त्या मुलीने आर्डर केली,एक साथ सावधान,एक साथ विश्राम, एक साथ सावधान,एक साथ राष्ट्रगीत सुरु कर .....आणि राष्ट्रगीत सुरु झाले . जन-गण-मन अधिनायक जय हेभारत भाग्य-विधाता,पंजाब-सिन्धु-गुजरात-मरठा-द्राविधू-उत्कल-बन्गविन्ध्य-हिमाचल-यमुना-गन्गाउच्छल-जलधि-तरंगतव शुभ नामे जागेतव शुभ आशीष मांगे,गाहे तव जय-गाथाजन-गण-मन-मंगलदायक जय हेभारत-भाग्य-विधताजय हे, जय हे, जय हे,जय जय जय जय हे !!!!!!!!!!!!!!!!! सकाळचे १०वा २०मी झाली होती, राष्ट्रगीत संपलं आणि पुन्हा ती विद्यार्थीनी ओरडला एक साथ विश्राम, आणि सर्वानी एकच श्वास सोडला, प...

ती माझं पहिलं प्रेम (भाग 06)

Image
 " ती माझं पहिलं प्रेम " (सगळेजण महाविद्यालयाच्या मुख्य गेटवर पोहचले,आज दिवस होता  13 जून 2005. सेवाभावी  संस्थेचं महाविद्यालय जरी असलं तरी, एखाद्या नामांकित महाविद्यालया सारखं , भव्य दिव्य अश्या दिमाखात चमकत होतं , महाविद्यालयाच्या समोर भलं मोठं मैदान होतं चारही बजूने ऊंच ऊंच झाड़े, थंडगार हवा देत होती. अासपासचं वातावरण खुप मनाला  प्रसन्न करणारं आणि निसर्ग रम्य होतं, इमारत जरी थोड़ी जुनी असली तरी छान दिसत होती . सयाद्री च्या कुशीत वसलेली ती एक अप्रतिम शाळा होती,जिने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवले .पोचेपर्यंत  ९:३०वा  होते  उशीर झाला होता आजूबाजूला प्रचंड गर्दी, प्रत्येकजण त्यांचा वर्ग शोधत होता,हर्ष  आणि त्याचे मित्र त्या गर्दीतून वाट काढत सायकल पार्किंग मध्ये पोचले,सर्वानी आपल्या सायकल पार्क केल्या आणि पुन्हा त्या गर्दीतून वाट काढत त्यांचा वर्ग  शोधायला लागले.मुख्य गेट मधून प्रवेश केला की डावीकडे थोड्या वर काही पायऱ्या चढून गेलं की प्राचार्याचं ऑफिस त्यानंतर लगेचचं त्याच्या बाजूला कर्मचाऱ्याचं ऑफिस, त्याच्या बाजूला १०वी चा वर्ग आण...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग 05)

Image
                                                 ती -माझं पहिलं प्रेम (हर्षवर्धन च्या वर्गात सतावीत 18 विद्यार्थी होते,सगळेच पास झाले होते परतुं घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे  पुढे ८वी फक्त 12 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता हर्षववर्धन त्या वर्षी वर्गात दूसरा आला होता,मात्र शिष्यवृत्ति परीक्षेत वर्गात एकटाच पास झाला होता, आणि म्हणून त्याच्या वडिलांचा त्याच्यावर खुप जीव असायचा, गावापासून नविन विद्यालय ४km वरती होते, हर्षने आपल्या सर्व वर्गमित्रांना  जमा केले व साईकल वर सगळेजण निघाले,अजुन 'अविनाश आला नव्हता,त्यांच घर शाळेत जाताना वाटेवरच होतं ' मग सगळेजण अविनाश च्या घराजवळ थांबले होते . हर्ष : ये अविनाश चल लवकर उशीर झालाय !!!!!!! अवि : आलो मिनीटात ...(अवि घरातूनच ओरडत ) सम्या (समीर ): आयला हरश्या लवकर चल त्याला राहुदे शाळेचा  पहिला दिवस आहे, खुप गर्दी असेल आपल्याला आपला वर्ग शोधवा लागेल, नंतर आपल्या आवडीची बेंच जर का उशीर झाला ना तर वर्...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 04)

Image
                                  ती - माझं पहिलं प्रेम (भाग 02) हर्षवर्धन एक साधा सरळ मध्यमवर्गीय मुलगा, रायगड जिल्यातील महाड तालुक्यातील एका छोट्याश्या गावात जन्माला आलेला नुकताच सातवीं पास होऊन, जि प शाळेतून महाविद्यालयात जाणार होता (हाफ पैंट मधुन फुल पैंट आणि फरशी वरुण बेंच वर ) त्यामुळे तो खूपच आनंदी होता. कधी एकदा नवीन शाळेत जातो असं झालं होतं त्यामुळे तो खुप उत्साही झाला होता, महीनाभर आधीच सर्व तयारी करुण स्कूल बैग भरून तयार होती. प्राथमिक शिक्षण सातवी पर्यन्त गावातच झाल्यामुळे घरापासून दूर जाण्याचा संबंध नव्हता.पण आता थोडे लांब जावे लागणार  म्हणून थोडी चिंता सुद्धा वाटत होती.बाहेरच्या जगापासून, गर्दी पासून दुनियादारी पासून खुप लांब होता. हर्षवर्धन :आई झाला का टिफिन ? किती वेळ अजुन आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे महित आहे ना ! आई - हो रे सोन्या .....तुझं झालं का ? बैग भरली,पाण्याची बॉटल. हर्षवर्धन : हो हो झालं माझं सगळं, थोड़ी पाउडर लावतो आई : थोडीच लाव नाहीतर पोरी मागे लगतील . ...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग 03)

Image
शाळेचा पहिला दिवस ! किती मजा, किती धमाल!! नवं दप्तर,नवी पुस्तके,,,,,   नव्या वह्या, नवा गणवेश,  नवा बुट,नवा वर्ग,नवा मित्र सारं कसं नवं नवं!! धडे नवे, कविता नव्या, बाई पण नव्या!! नवीन गाणी, नवीन चाली अभ्यास ही नवा!! किती किती मजा.... पुस्तकांचा तो नवीन वास! वही चे ते कोरे पान!! हात फिरवता त्या पानावर अनुभवस येते स्वर्ग सुख!! शाळेचा तो वर्ग नवा वर्गाचा कोपरा ही नवा मित्रांसोबतचा दंगा नवा अन् शिक्षकांचा ओरडाही नवा!! शाळेचा तो रस्ता नवा! दोस्तां सोबत पंगा नवा! अन् माझा ही तो रूबाब नवा!! शाळेचा तो पहिला दिवस किती मजा किती धमाल!! जुन महिना सुरु झाला म्हणजे शाळा सुरू होणार आणि पाऊस सुद्धा येणार ,आणि जुन महीना सुरु झाला कि आकाशात जमणारे काळे ढग वातावरणातील गारवा ,अचानक पडणारा पाऊस  आधीच उन्हाने जिव कसबीस झाला होता अश्या जीवाला थंडगार करुन  नाक्यावरची गरमा गरम भजी आणि कडक चहा ची आठवण करुण देतो ,जुन पाऊस आणि शाळा हे त्रिवेरी समिकरण दरवर्षी ठरलेलं ,शाळा सुरु होणार म्हणजे सर्वात जास्त धावपळ होते ती पालकांची,साधारणत :१२ते १५रा जुन पर्यन्त शाळा सुरु होते पण १५दिवस आधीप...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग 02)

Image
                                              प्रास्ताविक                                             दिल की किताब में गुलाब उनका था                                   रात की नींद में ख्वाब उनका था                                   कितना...