ती - माझं पहिलं प्रेम (भाग १५वा )

ती - माझं पहिलं प्रेम (भाग १५वा )



शिवन्या - मस्त आहे गं ! हा मुलगा ,काय नाव म्हणाला ?
धनश्री - हर्षवर्धन .हुशार आहे  सातवीत 90% होते. मॉनिटर साठी नाव होतं त्याच पण स्नेहल झाली .सकाळी रीना सांगत होती .
शिवन्या - छान नाव आहे नाव .
धनश्री - काय प्रेमात पडलीस की काय ?
शिवन्या - काहीही काय .देऊ का एक तुझ्या? 
धनश्री - मला नको त्याला दे .
शिवन्या - चल वर्गात चल .मास्तर येईल नाहीतर 
( इतिहासाचे मास्तर आज  पहिल्यांदाच आज वर्गात आले .अतिशय कडक स्वभाव .रोज 4-5 छडया मोडणारच त्याशिवाय त्यांना करमत नासायचे .मूर्ति लहान पन कीर्ति मोठी अश्या प्रकारची व्यक्ति . एका आवाजात आजूबाजूचे ४वर्ग शांत बसायचे .मुलांवर तेवढचं प्रेम आणि तेवढच ठोकायचे . पन तरीपण सर्वाना आवडायचे.
आल्या आल्या आधी सर्वाना त्यांची ओळख सांगायला सांगितली मग प्रत्येकजन उभं राहून आपली ओळख सांगत होता .दोन दिवस पोर ओळख सांगून ती त्यांचीच ओळख विसरली त्यात पहिला नमूना  हर्ष . जेव्हा हर्ष उभा राहिला माझं नाव " शिवन्या " असं म्हंटला आणि पूर्ण वर्ग एका सुरवात aaaaaaaaaaa मास्तर पण चकीत .सगळे हसायला लागले तेव्हा तो भानावर आला सॉरी मी हर्षवर्धन आणि पटकन खाली बसतो (शिवन्या ला भेटल्या पासून मनातल्या मनात फक्त शिवन्या नावाचा जप चालू होता आणि अचानक तिचं नाव नकलत बाहेर आलं .त्याला आता खरच प्रेम झाल होत कि तिच्या सौंदर्याचं आकर्षण .
यासाठी वाचत रहा ती माझं पहिलं प्रेम 
सुदेश सूर्यकांत जाधव 


Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)