Posts

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

Image
                                                ती -''माझं  पहिलं प्रेम'' नावातच थोड़ी कल्पना अली असेल की शाळेतील लव स्टोरी असेल तर बरोबर आहे ,आपल्यातल्या प्रत्येकाला पहिलं किवा  शेवटच प्रेम हे तिथेच भेटल असावं ,पण जी मज्जा पहिल्या प्रेमात असते ना तू पुन्हा जिंदगी भर कधीच भेटत नाही  .जो फील पहिल्या प्रेमात असतो ना तो पुन्हा कधीच नाहीं अणि म्हणून माणूस आयुष्याच्या  शेवटच्या क्षणी सुद्धा तिला विसरत नाही , वयाच्या ७०व्या वर्षी जरी तुम्हाला कोणी तुमच्या पहिल्या प्रेमबदल विचारले तरी तुम्ही तुमची लव स्टोरी रंगून सांगता आणि ती सांगत असताना तुमचे अश्रु देखील अनावर होतात प्रत्येकाच्या नशिबी पहिल प्रेम हे कधीच नसतं अणि म्हणूनच आपल्याला त्याची किम्मत शेवट पर्यंत राहते .आपल्या हृदययात कुठेतरी तिची छोटीशी जागा कायम असते .     ...

daily news

Image
माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब पालकमंत्री आदितीताई तटकरे आमदार अनिकेतदादा तटकरे यांच्या आदेशाने आज मा.श्री सोनलजी धोंडीराम उतेकर यांची  रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा 
Image
एकदा जरूर बघावा ..

शेतकरयाचे कैवारी

Image
महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ( 37 व्या वर्षी) , महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री, 7 वेळेस आमदार 7 वेळेस खासदार , 10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, BCCI, ICC अध्यक्ष, देशातील जवळपास सगळ्या मोठ्या घटनांमध्ये सहभाग असणारे , कोणी स्वप्नही बघणार नाही इतकी दैदीप्यमान कारकीर्द असणारे, एक सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेता, गेली 50वर्षे महाराष्ट्राच्या आणि 25 वर्षे भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, मागील पाच दशकात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचा आरसा असणाऱ्या, ज्यांच्याबद्दल आयुष्यभर बोलत राहिलो तरी शब्द अपुरे पडतील, ...महाराष्ट्रचीच नव्हे तर देश्याची राजकीय प्रतिष्ठा व त्यातील संस्कार जपणारे...शेतकरी कष्टकरी जनतेला नेहमी प्राधान्य देणारे..कला, साहित्य, क्रीडा, ह्यांचा सविनय व्यासंग असलेले...संयमित, चाणाक्ष, राजकारणात मुरंलेले.....कृषी क्षेत्रात भरीव योजना राबवणारे व कृषी उत्पादनात नवी क्रांती आणणारे.. सगळ्या टिककरांच्या जळकुट्या वृत्तीला पुरून उरलेले..विरोधकांना जळी स्थळी काष्टी पाषाणी स्वप्नी दिसणारे.. सुसंकृत व्यक्तिमत्व शरद पवार साहेबांना व...

देश की संस्कृती क्यों बदल रहीं हैं

वीडियो पूरा देखो और सोचो इंडिया क्यूँ बदल रहा हैं .

तेरे जैसा यार कहा

Image
*कालपासून सोशल मीडियावर फक्त शरद पवार यांचीच चर्चा चालू आहे मात्र, या काळात मला एक वेगळाच माणूस भावून गेला तो म्हणजे साताऱ्याचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील.* *दोनवेळा लोकसभेचे माजी खासदार, संसदेत विविध समित्यांवर काम, जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम आणि त्यानंतर काही दिवस सिक्कीमचे राज्यपाल. आणखी काय हवंय वय वर्ष 80 असताना आयुष्यात? परंतु, आपल्या मित्राला सर्वच जण सोडून जात असताना साताऱ्याचे विद्यमान खासदारही विरोधी पक्षात सामील झाले आहेत. एका माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभा लढण्याची विनंती होते. पण, हारण्याच्या भीतीने कोणी लढायला तयार नाहीये. अशात श्रीनिवास पाटील हे नाव पुढे येते आणि हा माणूस एका पायावर तयार होतो.* *हे सर्व कशासाठी? खरंतर समोर पराभव दिसत असताना, थोडा वेळ बोलायला उभं राहिलं तर हातपाय लटपटत असताना कशाला हवीय निवडणूक? माजी राज्यपाल असल्याने राहिलेलं आयुष्य सहज काढता आलं असतं. पण, नाही केवळ आणि केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी ही निवडणूक लढायची आहे. 80 व्या वर्षापर्यंतच काय पण अजून 80 वर्षे जरी जगलो तरी ही मैत्रीच...

ADITI TAI

Image