The water shines only by the sun. And it is you who are my sun.
I swear I couldn’t love you more than I do right now, and yet I know I will tomorrow
You are the last thought in my mind before I drift off to sleep and the first thought when I wake up each morning
देश की संस्कृती क्यों बदल रहीं हैं
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
वीडियो पूरा देखो और सोचो इंडिया क्यूँ बदल रहा हैं .
ती -''माझं पहिलं प्रेम'' नावातच थोड़ी कल्पना अली असेल की शाळेतील लव स्टोरी असेल तर बरोबर आहे ,आपल्यातल्या प्रत्येकाला पहिलं किवा शेवटच प्रेम हे तिथेच भेटल असावं ,पण जी मज्जा पहिल्या प्रेमात असते ना तू पुन्हा जिंदगी भर कधीच भेटत नाही .जो फील पहिल्या प्रेमात असतो ना तो पुन्हा कधीच नाहीं अणि म्हणून माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा तिला विसरत नाही , वयाच्या ७०व्या वर्षी जरी तुम्हाला कोणी तुमच्या पहिल्या प्रेमबदल विचारले तरी तुम्ही तुमची लव स्टोरी रंगून सांगता आणि ती सांगत असताना तुमचे अश्रु देखील अनावर होतात प्रत्येकाच्या नशिबी पहिल प्रेम हे कधीच नसतं अणि म्हणूनच आपल्याला त्याची किम्मत शेवट पर्यंत राहते .आपल्या हृदययात कुठेतरी तिची छोटीशी जागा कायम असते . ...
ती - माझं पहिलं प्रेम आकाश :अजून का थोड़ा थांबलो असतो तर काय खरं नव्हतं माझं कधीपासून लागली होती,पण काय त्या बाईं सोडायलाच तयार नाहीत. आवि : नाहीतर काय. मला तर बाईंनी ओळख सांगायाला उभं केलं तेव्हाच झाली होती, चल लवकर शौचालय कुठे आहे काय माहिती. ये सम्या , ये हर्षा उठा 15 मिनिटात पुन्हा येयाचं आहे चला लवकर . सम्या : आरे हो का तुम्हाला घाई लागल, काही कळत नाही. आकाश :अरे नालायका तुला नाही समजणार प्रेशर किती आलाय? आणि जरा बाहेर बघं किती हिरवगार असा निसर्ग पसरलाय, काय ही देवाची किमया, किती प्रयत्न केलं असतील देवानं . . आवि : कुठे आहे आकाश : अरे नालायका वरती काय नानाची टांग बगतोयस,समोर बघं समोर . सम्या : अरे त्या १०वीतल्या मूली आहेत,तू केवढा त्या किती मोठ्या. १०वी पास झाल्या की बाप त्यांच्या लग्न लाऊन देईल, आणि तुला तर आजुन चड्डीची नाड़ी बानता येत नाही. त्यांच्या मांगे नको लागु . आकाश : मि कुठं म्हंटल मला लग्न करायचं आहे . मोठ्या तर मोठ्या, उलट मोठ्या पोरी जास्त समजूदार असतात लगेच हो म्हणतात आणि लगेच सोडतात जास्त टेंशन नसतं डोक्याला . आपल्यासाठी प्रेम म्...
Comments
Post a Comment