स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)
नावातच थोड़ी कल्पना अली असेल की शाळेतील लव स्टोरी असेल तर बरोबर आहे ,आपल्यातल्या प्रत्येकाला पहिलं किवा शेवटच प्रेम हे तिथेच भेटल असावं ,पण जी मज्जा पहिल्या प्रेमात असते ना तू पुन्हा जिंदगी भर कधीच भेटत नाही .जो फील पहिल्या प्रेमात असतो ना तो पुन्हा कधीच नाहीं अणि म्हणून माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा तिला विसरत नाही , वयाच्या ७०व्या वर्षी जरी तुम्हाला कोणी तुमच्या पहिल्या प्रेमबदल विचारले तरी तुम्ही तुमची लव स्टोरी रंगून सांगता आणि ती सांगत असताना तुमचे अश्रु देखील अनावर होतात प्रत्येकाच्या नशिबी पहिल प्रेम हे कधीच नसतं अणि म्हणूनच आपल्याला त्याची किम्मत शेवट पर्यंत राहते .आपल्या हृदययात कुठेतरी तिची छोटीशी जागा कायम असते .
आजकल प्रेम म्हणजे फ़क्त एक शारीरिक सुखासाठी केलेली भावना आहे, आकर्षण आहे जे कदाचित संभोग झाल्यावर संपून जातं अणि पुन्हा एक नविन शरीर शोध सुरु होतो ,पन १० वर्षापूर्वी आजच्या सारखा प्रेमाचा बाजार नव्हता, आजकल कधी कुठे कसे प्रेम होते अणि कधी संपते तेच कळत नाही, कारण तेव्हा तिला पाहण्यातच वर्षे जायची त्यानंतर तीच्या जवळ बोलण्यासाठी काही वर्षे आणि मग तिला प्रपोज़ करण्यात काही वर्षे ,अणि एकदा का प्रपोज़ केला की आजच्या सारखं 4G स्पीड नसल्या मुले उत्तर येण्यासाठी काही वर्ष झिजावं लगायचं ,अशी वर्षे -वर्षे लगायची एक प्रेम होण्यासाठी ,आजची परिस्थिति फार वेगळी आहे ,आज पहिलं उद्या प्रपोज़ परवा उत्तर अणि ४दिवसात ब्रेकअप .पुन्हा नविन शोध मोहिम.
ती -मांझ पहिलं प्रेम साधारण १०-११ वर्षा पूर्वीची गोष्ट ,ज्या वेळी न ३G ना 4G ,२G वर चालणारं नेटवर्क,
अगदी कासवाच्या वेगाने पण तेव्हा तेच आपल्यासाठी ४G होते .नुकतच फेसबुक आलं होतं , पण फारस फेमस नव्हते .
त्यामुळे फेसबुक लव चा प्रश्नचं नव्हता .
पुढच्या भागत आपण स्टोरी ची खरी सुरवात पाहणार आहोत ,एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल पण तसं नाही होणार तुमच्या कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आणि म्हणूनच तुम्हाला ही कथा नक्क्की आवडेल ,
तुम्हाला जर गोष्ट आवडली तर नक्की शेयर करा कमेंट्स करा कारण तुमचं प्रेम आम्हाला एक प्रेरणा देतो अणि अजून काही छान लिहिण्यास सुचते .तुम्ही दिलेल्या प्रेमबदल तुमचे मनापासुन आभार ,असचं प्रेम असूद्या .
SUDESH SURYAKANT JARHAV
(7448170817)


Comments
Post a Comment