शेतकरयाचे कैवारी

महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ( 37 व्या वर्षी) ,
महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री, 7 वेळेस आमदार 7 वेळेस खासदार ,
10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, BCCI, ICC अध्यक्ष, देशातील जवळपास सगळ्या मोठ्या घटनांमध्ये सहभाग असणारे , कोणी स्वप्नही बघणार नाही इतकी दैदीप्यमान कारकीर्द असणारे, एक सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेता, गेली 50वर्षे महाराष्ट्राच्या आणि 25 वर्षे भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, मागील पाच दशकात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचा आरसा असणाऱ्या, ज्यांच्याबद्दल आयुष्यभर बोलत राहिलो तरी शब्द अपुरे पडतील, ...महाराष्ट्रचीच नव्हे तर देश्याची राजकीय प्रतिष्ठा व त्यातील संस्कार जपणारे...शेतकरी कष्टकरी जनतेला नेहमी प्राधान्य देणारे..कला, साहित्य, क्रीडा, ह्यांचा सविनय व्यासंग असलेले...संयमित, चाणाक्ष, राजकारणात मुरंलेले.....कृषी क्षेत्रात भरीव योजना राबवणारे व कृषी उत्पादनात नवी क्रांती आणणारे..

सगळ्या टिककरांच्या जळकुट्या वृत्तीला पुरून उरलेले..विरोधकांना जळी स्थळी काष्टी पाषाणी स्वप्नी दिसणारे..

सुसंकृत व्यक्तिमत्व शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)