ती -माझं पहिलं प्रेम (भाग 02)

                                             प्रास्ताविक 

       
                                 दिल की किताब में गुलाब उनका था
                                  रात की नींद में ख्वाब उनका था
                                  कितना प्यार करते हो जब हम ने पूछा
                                मर जाएंगे तुम्हारे बिना ये जवाब उनका था.
खरं तर कथा थोडी फार समजली असेल मागच्या भागात त्याबद्दल थोड़ी कल्पना दिली होती कथा वाचण्यागोदार माझी ओळख करुण देणं  महत्वाचे आहे तर मि सुदेश सूर्यकांत जाधव ,छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या राजधानी रायगड मध्ये माझा जन्म ,एमएससी (organic chemistry )डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड मधून पुर्ण .लहानपनापासून लिहिण्याची आवड शिक्षण जरी केमिस्ट्री मधून झालं असलं तरी लव स्टोरीतिल केमिस्ट्री लिहायला छान जमते असा मित्रांचा समज ,म्हणून जेवढ़ जमेल ते लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. या कथेतील पात्राशी माझा काहिही संबध नाही,मित्रांच्या प्रेमासाठी एका जवळीक मित्रांची वास्तविक प्रेम कथा शब्दात उतरवण्याचा छोटासा प्रयत्न .कथेत खुप कही मजेदार गोष्टि वाचायला भेटणार आहेत ज्या तुमच्या जीवनात सुद्धा झाल्या असतील ,गमतीदार गोष्ट म्हणजे या कथेत आपण " ती -माझं पहिलं प्रेम " याबद्ल ऐकणार आहोत आणि पुढच्या लव सीरीज   मध्ये " ती -माझं दुसरं प्रेम" अजुन नंतर किती ते तेव्हाच समजेल . या कथेत आपण त्यांच्या शाळेतील प्रेमबदल वाचणार आहोत . हा विषय निवडण्याचा मुख्य हेतु म्हणजे ज्या वयात हातात पुस्तक घेऊन डॉक्टर, वकील कलेक्टर मास्टर होण्याची स्वप्न पाहायला पाहिजे त्या वयात ती मुले हातात गुलाबची फुले रानी चा राजा होण्याची स्वप्न पाहतात आणि ज्या वयात आपल्या करीअर घडवन्यात लक्ष दिला पाहिजे त्या वयात आपण रास्ता चुकतो आणि पुढे 5 -6 वर्षानी जेव्हा वेळ हातातून निसटुन जाते तेव्हा लक्ष्यात येते आणि पछतापाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही यात त्यांची पन चूक काय ? पालक पैसे कमवण्यात एवढे व्यस्त झालेत की आपला मुलगा मुलगी काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाहीये, आता सर्वच पालक असे असतील असे नाही कही जागृत सुद्धा आहेत म्हणूनच त्यांची मुलं डॉक्टर वकील आहेत. काही दिवसांतच शाळा पुन्हा सुरु होतील त्या आधी प्रत्येक पालकानीं आपल्या पाल्याजवळ थोड़ावेळ बसावं त्याच्याशी मनमोकळ बोलावं त्यांना त्यांच्या स्वप्नाची आठवण करुण द्यावी,आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचे आहे हे सांगावं, जी चूक या कथेतील नायक -नायकीने केली ती आपल्या पाल्याकडून होउ नये, म्हणुन हा विषय मी निवडला आहे .त्याआधी तुमच्या सर्वांचे आभार तुमच्या प्रेमामुळे आजवर हितःपर्यन्त पोहोचलो ,असाच आशीर्वाद असूद्या 
तर चला मग बघुया काय आहे "हर्षवर्धन आणि शिवन्या " यांच्या प्रेमाची गोष्ट.

                                                               

    "  ती -माझं पाहिलं प्रेम "

 (ह्या कथेतील पात्र काल्पनिक आहेत,यांचा वास्तविक जीवनाशी काहिही संबंध नाही ,तसा आलाच  तर तो निव्वळ योगायोग समजावं तसेच कथेतील सर्व लेखनाचे अधिकार फक्त लेखकाचे आहेत जर कथेचा गैरवापर आढळून आला तर कायदेशीर करवाई केली जाईल .




                                                           

सुदेश सूर्यकांत जाधव 

                                                                 


The Earth will not continue to offer its harvest, except with faithful stewardship. We cannot say we love the land and then take steps to destroy it for use by future generation
s.”



Read like share and subscribe

Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)